¡Sorpréndeme!

PM Modi Birthday |पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात सायकल रॅलीचे आयोजन |Girish Mahajan |Sakal

2022-09-17 251 Dailymotion

१७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. याच साखळीत पुण्यात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी क्रीडा मंत्री गिरीज महाजन आणि चंद्रकांत पाटील देखील उपस्थिती होते.